...
TD-SPSPUR सोलापूर जिल्हयामध्ये काही ठिकाणी वाडी वस्तीवरील लोकांवर दहशत पसरवून,धमकावून चोरीचा प्रयत्न केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा घटनांना प्रतिबंध घालणेसाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी वाडी वस्तीवर गस्त घालत आहेत.गांवक-यांनी दक्ष राहून रात्रीच्या वेळी गस्त घालावी तसेच वस्तीवरील लोकांनी एकत्र फिरावे. दिवसा व रात्री आपल्या गावाजवळ संशयित इसम व वाहनांबाबत चौकशी करावी काही संशय वाटल्यास आपल्या जवळील पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष ०२१७ - २७३२०१०, ७२६४८८५९०१, ७२६४८८५९०२ या नंबरवर माहिती दयावी.**सहकार्य अपेक्षीत ## पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण## ...