Makara Sankranti Best Wishes...
[09:29, 1/15/2015] Pradeep Gore: म...... मराठमोळा सण क...... कणखर बाणा र ...... रंगीबिरंगी तिळगुळ सं...... संगीतमय वातावरण क्रा...... क्रांतीची मशाल... त ...... तळपणारे तेज ************************** मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा *************************** [12:01, 1/15/2015] Khadesir: परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातीच्यां गोड गोड शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.....💐🌹🌷🌻🌺 ... [23:11, 1/14/2015] +91 90968 28704: तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही .. वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!! ❀ ❀ ❀ Sankranti Means: S: SANTHOSHAM A : ANXIETY N : NOMADIC K : KASTAM R : RULE A : ANY N: NAUGHTY T: TASTER I : INTELLENGENCES ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ विसरुनी जा दुः ख तुझे हे मनालाही दे तू विसावा .. आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भि...