Makara Sankranti Best Wishes...

[09:29, 1/15/2015] Pradeep Gore: म...... मराठमोळा सण
क...... कणखर बाणा
र ...... रंगीबिरंगी तिळगुळ
सं...... संगीतमय वातावरण
क्रा...... क्रांतीची मशाल...
त ...... तळपणारे तेज
********************­******
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
********************­*******
[12:01, 1/15/2015] Khadesir: परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातीच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.....💐🌹🌷🌻🌺
...
[23:11, 1/14/2015] ‪+91 90968 28704‬: तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील
गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून
होत आहे
सुरवात
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!!
❀ ❀ ❀
Sankranti Means:
S: SANTHOSHAM
A : ANXIETY
N : NOMADIC
K : KASTAM
R : RULE
A : ANY
N: NAUGHTY
T: TASTER
I : INTELLENGENCES
❀ ❀ ❀
❀ ❀ ❀
विसरुनी जा दुः ख तुझे हे
मनालाही दे तू विसावा ..
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
❀ ❀ ❀
Celebrate this festivity
with sweets and gifts
HAPPY MAKAR SANKRANTI
❀ ❀ ❀
नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
" मकर संक्रांतीच्या "
सर्वांना गोड गोड शुभेच्या !!
❀ ❀ ❀
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला ..
खात्ताकन हसला हातावर येताच बोलू
लागला,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
❀ ❀ ❀
[00:31, 1/15/2015] ‪+91 99757 83311‬: आठवण सुर्याची साटवण स्नेहाची. कणभर तीळ मनभर प्रेम. गुडाचा गोडवा ऋणानुबंध वाढवा.
तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला.
मकर संक्रातीच्या आपल्याला व आपल्या. परिवाराला खुप खुप शुभेच्छा..
[07:05, 1/15/2015] ‪+91 95611 86088‬: आठवण सुर्याची ,
साटवण स्नेहाची ,
कणभर तीळ ,
मनभर प्रेम ,
गुळाचा गोडवा ,
ॠणानुबंध वाढवा ,
तिळगुळ घ्या गोडगोड बोला ,
मकर संक्रातीच्या
हार्दिक शुभेच्या,
[16:57, 1/15/2015] ‪+91 98817 96338‬: गुळातील गोडवा ओठावर येऊ
द्या..मनातील कडवापणा बाहेर
पडूद्या… या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
गोड गोड मित्रांना!!!!
मकर संक्रांतीच्या हार्दीक
शुभेच्छा ....................
समृध्दीच्या कणाकणात सजावी दीप.!!
हासत, नाचत, गात यावी दीप..........!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
शुभेच्छांच्यने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
 !! शुभ संक़ात !!
दुःख असावे तिळासारखे,आनंदअसावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. मकरसंक्रातीच्या खूप शुभेच्छा।।

Comments

Popular posts from this blog

सेवा

तुमची बँक निवाडा अणि तुम्हाला हावी असणारी सेवा निवाडा 👇🏻