... आयकर विषयी विशेष माहिती ... आयकर सवलती ...

... आयकर विषयी विशेष माहिती ...

1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे
2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000 रू.गृहकर्ज व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास
50% वजावट असणार
5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.
त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,
राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution
Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty इत्यादी .
अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.
या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात

आयकर इतर सवलती

1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू.व तीव्र अपंग
1,50,000रू. ची करात सवलत
2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठ नागरीकांना 30,000रू
असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3) अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्च आता 50,000 ऐवजी
75,000 व तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी 1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय
दाखला आवश्यक आहे.
4) घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80 डिडि) खर्च
40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 व 80 वया पेक्षा जास्त 80,000
रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला व10-I फॉर्म भरणे आवश्यक
5) शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
** पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात...
...

Comments

Popular posts from this blog

About Dr. Lal Pathlabs Limited IPO... & IRFC Tax Free Bonds 2015...

JOBS VACANCIES...

Re: All you need to know about the new Rs. 100/- Coin